नमस्कार मित्रांनो ! मागच्यावेळी मी गुरूजींचे विचारधन - भाग १ प्रकाशित केला होता.
आता भाग २ दुसरा प्रकाशित करत आहे.
आक्षेप क्र. २ - अंतर्गत धोका (मुसलमान, ख्रिश्चन, कम्युनिस्ट)
अंतर्गत धोका (मुसलमान) -
जगातील अनेक देशांच्या इतिहासावरून एक कठोर सत्य निदर्शनास येते. ते हे कि, राष्ट्रीय सुरक्षिततेला बाहेरील आक्रमकांपेक्षा अंतर्गत विरोधी शक्ती पासून अधिक धोका असतो.
परंतु दुर्दैव असे कि, ब्रिटीश लोक येथून निघून गेले तेंव्हापासून राष्ट्रीय सुरक्षिततेच्यासंबंधी
या पहिल्या पाठाकडे सतत दुर्लक्ष होत आले आहे. सर्वप्रथम आपण मुसलमानांच्या प्रश्नासंबंधी विचार करू. आजही अनेकजण असे म्हणताना आढळतात कि, "आता मुसलमानांचा प्रश्नच शिल्लक राहिलेला नाही. ज्या दंगलखोर मुसलमानांनी पाकिस्तानचा पुरस्कार केला ते सर्वजण आता येथून कायमचे निघून गेले आहेत. राहिलेले मुसलमान ह्या देशाशी एकनिष्ठ आहेत. आता त्यांना जाण्यासाठी अन्य स्थानही राहिलेले नाही. त्यामुळे ते ह्या देशाशी एकनिष्ठच राहणार".
काही बोलकी उदाहरणे -
महाराष्ट्रातील मालेगाव शहरात १९६३ साली दंगा झाला. गणपती विसर्जनाची मिरवणुक चालली होती. मुसलमानांनी मिरवणुकीवर हल्ला केला. कायदा व सुव्यवस्था यांचे रक्षण करण्यासाठी सरकार पुढे सरसावले. नेहमीप्रमाणे अनेक प्रतिष्ठित हिंदु मंडळींची धरपकड करण्यात आली. जणू काही त्यांनीच ती दंगल पेटवली होती. काही दिवसांनी त्या राज्यातील उच्चपदस्थ व्यक्तीला भेटण्याचा योग आला. मी त्यांना म्हटले, ही घटना रात्री दुस-यादिवशी सकाळी पाकिस्तानच्या रेडिओवरून जाहीर करण्यात आले की, त्या शहरातील "संपुर्ण मुसलमान वस्ती नामशेष करण्यात आली". एवढ्या तासांच्या अवधीत या घटनेची माहिती पाकिस्तानला कशी मिळाली ?
जवळ ट्रान्समिटर बाळगणारा कोणी तरी पाकिस्तानी हस्तक असला पाहिजे, त्याचा पाकिस्तानशी सतत संपर्क असला पाहिजे.
त्यांनी म्हटले, होय ! एवढीच गुप्त स्वरुपाची शक्यता असू शकते. याचा निष्कर्ष असा की, ट्रान्समीटरच्या साहाय्याने पाकिस्तानशी सतत संपर्क ठेवत असलेले मुसलमान जवळजवळ प्रत्येक ठिकाणी आहेत. (हे हरामखोर हिंदूही असू शकतात, नव्हे असतातच. फितुरीच्या प्रवृत्तीचा मक्ता फक्त मुस्लीम वा हिंदूंनीच घेतलेला नाही. समस्त मानवसमुहातील काही वाईट प्रवृत्ती आहेच.)
राष्ट्रीय मुसलमानांचे अंतरंग -
निदान आता तरी आपण जागे होऊ या. आजूबाजुला नजर टाकू या. प्रमुख मुसलमान पुढा-यांचे शब्द व कृती याचा वास्तविक अर्थ समजून घेऊया. त्यांच्या स्वताच्याच वक्तव्यांनी, तथाकथित राष्ट्रीय मुसलमानांपैकी सर्वात श्रेष्ठ समजल्या जाणा-या एका व्यक्तीचे वास्तविक स्वरूप आता पुर्णपणे उघडे करून दाखविले आहे. स्वातंत्र्य आंदोलनाच्या सुरूवातीच्या काळात म. गांधींचे उजवे हात असलेले मौलाना महंमदअली यांनी एकदा नव्हे अनेकदा असे जाहिरपणे सांगितले होते कि, अत्यंत पापी व चारित्र्यभ्रष्ट मुसलमान माझ्यादृष्टीने महात्मा गांधीपेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. एकदा आपल्या देशातील सुफी पंथाच्या एका विद्वान गृहस्थाशी बोलण्याचा सहज प्रसंग आला. निरीश्वरवादी साम्यवादाचा यशस्वी सामना करायचा असेल, तर ईश्वरावर श्रद्धा असणा-या सर्व लोकांना, मग ते कोणत्याही पंथाचे वा संप्रदायाचे असो, एकत्र आणणे हाच एकमेव मार्ग आहे. मी त्यांना पुढे विचारले, या सर्व लोकांना ज्या समान सुत्रात एकत्र आणावयाचे ते आधारसुत्र कोणते ? एक क्षणभरही न कचरता त्यांनी उत्तर दिले "इस्लाम" ! मुसलमानातील विद्वान व तत्वज्ञानी पंडिताचीही बुद्धी कोणत्या दिशेने धावत असते याचे हे उत्तम उदाहरण आहे. (या ठिकाणी आपण हिंदुत्व असे म्हटला असता. दोघेही कट्टर प्रतिगामी आहेत)
कटू पण सत्य - आजही मुसलमान-सरकारी उच्च पदावर असलेले किंवा नसलेले राष्ट्रविरोधी संमेलनात जाहीर सहभाग घेतात. त्यांच्या भाषणाचा सुर उघडउघड अधिक्षेपाचा व विद्रोहाचा असतो, अशा एका संमेलनाच्या व्यासपीठावरून बोलताना केंद्र सरकारच्या एका मुसलमान मंत्र्याने असा जाहीर इशारा दिला कि, मुसलमानांच्या हिताची नीट जपणूक झाली नाही तर स्पेनच्या इतिहासाची इथेही पुनरावृत्ती होईल. त्यांच्या म्हणण्याचा आशय असा कि, मुसलमान सशस्त्र बंड करतील. आता तर त्यांची हिंम्मत एवढी वाढली आहे की, अनेेक राज्यांमध्ये ते मुस्लीम लीगच्या नावाने निवडणुका लढवीत आहेत; इतकेच नव्हे; तर त्यांच्या जाहीर सभांमध्ये व मिरवणुकांमध्ये न चुकता "पाकिस्तान जिंंदाबाद" अशा घोषणा देतात. त्यांच्या दृष्टीने ज्या प्रदेशात त्यांची निरंकुश सत्ता आहे तेवढाच प्रदेश पाक म्हणजे पवित्र आहे. जेथे ते राहतात आणि वाढतात तो बाकीचा भारत त्यांच्या दृष्टीने नापाक म्हणजे अपवित्र आहे. कोणताही मुलगा-तो कितीही पतित आणि भ्रष्ट असो-आपल्या आईला पापी आणि अपवित्र म्हणेल काय ? तरीही आपल्याला असे सांगण्यात येते कि, हे लोक ह्या देशाची लेकरे आहेत. (मुसलमानांची जात्यांधता चुकीचीच आहे).
खंडन - १. वर नमुद केल्याप्रमाणे पाकिस्तानसाठी हिंदू हेरगिरी करतात. टीकाकाराने एक मुद्दा महत्वाचा मांडला. तो म्हणजे फितुरीच्या प्रवृत्तीचा मक्ता फक्त हिंदू वा मुसलमानांनीच घेतला नाही. प्राचीन भारताचा इतिहास बघितल्यावर एक महत्वाचे निरीक्षण आढळते ते म्हणजे शत्रुला स्वकीयांनीच मदत केली. सिकंदरच्या आक्रमणापासुन सोरटी सोमनाथचे देवालय लुटण्यासाठी आलेल्या महमंद गझनीला मार्गदर्शन करणारे आपलेच होते. पृथ्वीराज चौहानपासून म्हणजे जयचंदपासून ते शिवरायांना नेस्तनाबूत करून औरंगजेबाची सत्ता वाढविणा-या मिर्झाराजे जयसिंग व राजे मानसिंगपर्यंत, सुर्याजी पिसाळपासून ते शनिवार वाड्यावर 'युनियन जॅक' फडकविणा-या बाळासाहेब नातू यांपर्यंत देशविघातक कृत्ये करणारे, परकीयांना मदत करणारे 'आपलेच' होते. मी सोशल मीडियावर सतत कार्यरत असतो, काही खळबळजनक बातम्या माझ्या वाचनात आल्या. त्या पुढीलप्रमाणे -
१. भारतात आजपर्यंत पाकिस्तानने एकही बाँबस्फोट वा दहशतवादी हल्ला घडविला नाही, सगळे हल्ले ब्राह्मणांनीच केले.
२. २६/११ च्या हल्ल्यामागे संघाचा हात होता. (26/11 An RSS conspiracy ? ह्या इंग्रजी पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंग उपस्थित होते.) कामटे, करकरे, साळस्कर ह्यांच्या हत्या ब्राह्मणांनीच केल्या.
३. नवाज शरीफ हे संघाचे सदस्य आहेत.
४. पाकिस्तानचे सरकारही ब्राह्मणच चालवतात.
ह्या बातम्या वाचून मी एकदम अचंबित झालो. तरीही मला एक प्रश्न पडताे, टीकाकार त्याचे उत्तर देतील अशी अपेक्षा आहे. पाकिस्तान सरकारला भारतात हेरगिरी करण्यासाठी भारतीय नागरिकांची मदत घ्यायची काय गरज आहे ? (धर्माची अट नाही). अतिरेकी संघटना खुप कार्यक्षम अाहेत, मग हेरसंस्था कमकुवत का ?
२. गुरूजींनी त्या सुफी गृहस्थांना प्रश्न विचारला आणि त्यांनी उत्तर दिले, "इस्लाम". मग त्यांनी हिंदुत्व असे उत्तर लिहीण्याचे कारण काय ? आता कट्टर हिंदू आणि कट्टर मुसलमान ह्यांच्यातील फरक स्पष्ट करतो. कट्टर हिंदू - कधीही धर्म आणि देश ह्यात फरक करत नाही. "देव, देश, धर्म" ह्या कल्पेनवर त्याची अढळ श्रद्धा असते. कट्टर हिंदू मातृभूमीवर नितांत प्रेम करतो, तो नेहमीच राष्ट्र व राष्ट्रीय प्रतिकांशी एकनिष्ठ असतो. तो देशासाठी प्राण द्यायला कधीही मागे-पुढे बघणार नाही. पुरोगाम्यांनी एक कट्टर हिंदू दाखवा, जो असे म्हणतो कि, "आम्ही प्रथम हिंदू आहोत आणि नंतर अन्य कोणी ! हिंदुत्व विरूद्ध संविधान असा वाद झाल्यावर आम्ही हिंदुत्वाच्या बाजूने उभे राहु ! आम्ही ह्या देशाचे मालक आहोत". कट्टर हिंदू निदान प्रॅक्टिल आणि सुधारक असू शकतात. उदा - स्वातंत्र्यवीर सावरकर ,बाळासाहेब ठाकरे. जेंव्हा कोणी गर्वाने म्हणतो कि, "मी हिंदू आहे आणि मला त्याचा अभिमान आहे". तेंव्हा पुरोगाम्यांचे पित्त खळवते ! मग ते स्वताला, "आम्ही भारतीय" म्हणवून घेतात. मग ते विचारतात कि, आधी देश कि धर्म ?
कट्टर मुसलमान - जो पहिल्यांदा मुसलमान आहे, नंतर अन्य कोणी. त्याच्या नजरेत हिंदू नापाक आणि नरकात ज्यास योग्य आहेत. संविधानापेक्षा कुराण महत्वाचे आहे. संविधान विरूद्ध इस्लाम असा वाद निर्माण झाला तर इस्लामच्या बाजून उभा राहणार. इथे पाहिले तर पुरोगाम्यांना कट्टर हिंदू वा मुसलमान ह्यांच्यात फरक करता येत नाही. त्यांच्या नजरेत कट्टर हिंदू हा प्रतिगामी आणि कट्टर मुसलमान पुढारलेल्या विचारांचा असतो. मी प्रथम मुसलमान आहे, असे म्हणणा-याला एक अक्षर बोलायचे धाडस नाही. मुक गिळून गप्प बसतात !
३. निदान एकाने तरी मुसलमानांच्या जात्यांधतेविरूद्ध आवाज उठविला. पण सगळेच सेक्युलर बोलले तर उपयोग आहे.
मुसलमानांची मानसिकता - हिंदुस्थानात अनेक जाती-धर्माचे लोक राहतात. त्यात मुसलमान, ख्रिश्चन, यहुदी, पारशी या धर्माचे लोकही आहेत. हिंदु समाज या अन्य धर्मिय समाजाच्या तुलनेत संख्येने जास्त आहे. हिंदुस्थानात हिंदूखेरीज दुसरा समाज आहे तो मुसलमान समाज. सहस्त्रावधी वर्षे मुसलमान या देशात राहतात. पण त्यांच्या मनाचा खरा परिचय हिंदूंना झाला आहे असे आजही ठामपणे सांगता येत नाही. त्या समाजाची काही वैशिष्ट्ये मात्र आपण सांगू शकतो. मुसलमान समाज पराकोटीचा धर्मनिष्ठ आहे. स्वताचे स्वतंत्र अस्तित्व टिकविण्यासाठी ते जिथे राहतात त्या राष्ट्राच्या राष्ट्रीय प्रवाहात सहभागी होत नाहीत. स्वताला पृथक करून घेण्यात धन्यता मानतात. गैर मुस्लिम राष्ट्रापेक्षा मुस्लिम राष्ट्राशी ते एकनिष्ठ असतात. स्वताचा धर्म हा सर्वोत्तम धर्म असून, त्या धर्माखेरीज अन्य धर्मात काही चांगल्या गोष्टी असतात हे मानायला ते तयार नसतात. मुसलमानांच्या ह्या अलगतावादी दृष्टीमुळे सहस्त्रावधी वर्षे हिंदू समाजाच्या संपर्कात राहुन ते समाजात मिसळून गेले नाहीत. त्यांचाच धर्म जीवनाचे मार्गदर्शन करणारा सर्वात श्रेष्ठ धर्म आहे, अशी त्यांची धारणा आहे. मुसलमान कोणतीही गोष्टी स्वीकारण्यापुर्वी ती त्यांच्या धर्माला मान्य आहे किंवा नाही हे पाहतात. नि धर्माला मान्य नसेल तर ती स्वीकारत नाहीत. याला आधुनिक विचार मानणारे मुस्लिम विचारवंतही अपवाद नाहीत. असे असले तरी इस्लाम धर्माला अमान्य असलेल्या काही गोष्टींचा मुसलमान समाज जेंव्हा स्वीकार करतो तेंव्हा तो परिस्थितीशा तेवढ्यापुरते जुळवून घेतो. मुसलमान समाजाचे मन इस्लाम धर्मातून तयार झाले आहे. प्रेषितांचे चरित्र, कुराण, हादीस ह्या तीन गोष्टींनी मुसलमान समाज मनाची जडणघडण झाली आहे. एम. आर. ए. बेग हे मुसलमान समाजातील प्रसिद्ध विचारवंत आहेत. ते म्हणतात, "मुसलमानाला इस्लामने जसा बनवला आहे, तसा तो बनला आहे". इस्लाम या शब्दाचा अर्थ आहे शरणागती. अल्लाहच्या इच्छेला शरण जाणे मुसलमानांचे मुलभूत कर्तव्य आहे. मुस्लिमाचा अर्थ अल्लाहला शरण जाणारा. मुस्लिम मनुष्याला मोमीन म्हणजे श्रध्दावान म्हणतात. जगातील सर्व मुसलमानांचा मिळून एक धर्मसमाज बनला आहे. हाच उम्मा होय. इस्लामच्या बंधनाने त्यांचे सदस्य एकमेकांशी जोडले गेले आहेत. वंश, वर्ग, राष्ट्र, भाषा या नि अशा मर्यादा इस्लामला मान्य नाहीत. श्रद्धा नसणे हेच शत्रुत्वाचे कारण आहे. हे कारण जोपर्यंत नष्ट होत नाही, तोपर्यंत शत्रुत्व संपुष्टात येत नाही. त्यामुळे शांतता प्रस्थापित होणार नाही. इस्लामच्या नीतिमत्तेचे मापदंड भिन्न आहेत. नीती आणि अनीतीचे नियम मुसलमान नि गैरमुसलमान यांना सारखे नाहीत. उदा - विवाहित मुस्लिम स्त्री जर युद्धबंदी असेल तर ती मुस्लिम पुरूषास वर्ज्य असते. पण हीच विवाहित स्त्री गैरमुस्लिम असेल तर मुस्लिम पुरूष तिच्या संमतीखेरीज तिच्याशी विवाह करू शकतो किंवा तिला दासी म्हणून ठेवू शकतो. इस्लामने ह्या जगाची सरळ दोन भागात विभागणी केली आहे. इस्लामचे वर्चस्व असलेला प्रदेश म्हणजे दार-अुल-इस्लाम आणि दुसरा श्रद्धाहीनांचा प्रभाव असलेला प्रदेश म्हणजे दार-अुल-हर्ब. हा युद्धाचा प्रदेश. या दार-अुल-हर्ब चे दार-अुल-इस्लाममध्ये रूपांतर करणे हे प्रत्येक मुसलमानांचे कर्तव्य आहे. इस्लामच्या परिभाषेत जो श्रद्धाहीन आहे म्हणजे ज्याला इस्लाम मान्य नाही तो हरबी आहे. याचा अर्थ त्याच्याशी तलवारीने व्यवहार करायचा. कुराण हा मुसलमानांचा पवित्र ग्रंथ. मुसलमानांची मानसिकता ह्याच ग्रंथानेच घडविली आहे. ह्याच ग्रंथाने त्यांना जिहादचे शिक्षण दिले आहे. इस्लामी राज्याच्या संदर्भात त्यांच्या धर्मश्रद्धा अधिक स्पष्ट झालेल्या दिसतात. अल्लाहचा कायदा सार्वभौम असतो. हा कायदा कुराण व हदीस मध्ये सांगण्यात आला आहे. त्या कायद्याचे पालन करणे मुसलमानांना बंधनकारक आहे. हे इस्लामी राज्य म्हणजे दार-अुल-इस्लाम. जिथे मुस्लिम राज्यसत्ता नाही त्या देशातील कायदा व इस्लामी कायदा यात विरोध आला तर मुस्लिम कायदा वरचढ ठरतो. ज्या ठिकाणी अल्लाहच्या कायद्याप्रमाणे सत्य कारभार चालत नाही ते राज्य मुसलमानांच्या दृष्टीने दार-अुल-हर्ब. म्हणजे ते राज्य शत्रुभूमी किंवा युद्धभूमी. त्या राज्याचा त्याग करून मुसलमानांनी इस्लामी राज्याकडे स्थालांतर करायचे. तशी अल्लाहची आज्ञा आहे. या स्थलांतरास हिजरत म्हणतात. असे स्थालंतर शक्य नसल्यास मुस्लिमेत्तर राज्याविरूद्ध जिहाद करण्याची धर्माज्ञा आहे. यासाठी जगातील सर्व मुसलमानांना धर्मबंधू मानून परस्परांना सहकार्य करणे हे धर्मकर्तव्य आहे. जिहाद यशस्वी करण्यासाठी ते परदेशातल्या मुस्लिम सत्तेची मदत घेऊ शकतात किंवा त्यांना मदत करू शकतात. मुसलमानांना ह्या देशाचे इस्लामी देशात रूपांतर करायचे आहे. हिंदुस्थानातील जनता इस्लामी झाली की संपुर्ण हिंदुस्थान आपोआप नष्ट होईल. हाच हेतू मनात ठेवूनच मुसलमानांनी हिंदुस्थानवर स्वा-या केल्या आहेत. महंमद बीन कासीम, महमंद गझनवी, महंमद घोरी यांच्यापासून अहमदशहा अब्दालीपर्यंत अगणित इस्लामी आक्रमकांनी हिंदुस्थानवर वारंवार आक्रमणे केली. एक सहस्त्र वर्ष मारून, झोडून, लुटून, पिळून काढून संपुर्ण देशाला आग लावून हिंदूंची अन्नान्न दशा केली. महमंद गझनवीच्या स्वारीविषयी उटबी नावाचा इतिहासकार लिहीतो, "त्याने मंदिरे नष्ट केली, नगरे पादाक्रांत केली. धर्मनिष्ठ अशा लोकांना ठार केले. मुर्तिपूजकांना नामशेष केले. आणि इस्लामची प्रतिष्ठापना केली. हिंदुस्थानशी प्रतिवर्षी एक धर्मयुद्ध झुंजवायचे अशी त्याने शपथ घेतली". तैमुरलंग हिंदुस्थानवर स्वारी करण्याचे कारण सांगताना म्हणतो, "हिंदुस्थानवर स्वा-या करण्यात अधर्मियांशी युद्ध करणे आणि जे इस्लामी नाहीत त्यांना महमंदाच्या आज्ञेनुसार इस्लामची दीक्षा देणे, तसेच त्या भूमीत अधर्मियांचा नि अनेकश्वेरी मतांचा जो भ्रष्टाचार चालला होता, त्यापासून त्या भूमीला पावन करणे आणि शेवटी तिथली मंदिरे नि मुर्ती उद्धवस्त करणे हा माझा हेतू होता". हिंदू-मुसलमान यांच्या परस्पर संबंधाविषयी अल्लाउद्दीनने एकदा आपला काझीला विचारले तेंव्हा त्या काझीने उत्तर दिले की, "हिंदू जनतेला गुलामगिरीत ठेवणे हे आपले धार्मिक कर्तव्य आहे. कारण आपल्या प्रेषिताचे ते कट्टर शत्रू आहेत. आपल्या प्रेषिताची आपल्याला अशी आज्ञा आहे की अशांना इस्लमची दीक्षा द्या. ते शक्य नसेल तर त्यांना ठार मारा. त्यांची धनदौलत लुटा नि त्यांना गुलाम करा". आपल्या देशात, अयोध्येत राम मंदिर बांधण्यास मुसलमान विरोध करतात. कारण रामाचे मंदिर जर उभारले तर ह्या देशाचे इस्लाम राष्ट्रात रूपांतर करणे अधिक कठीण होईल. त्यांना देशातील राष्ट्रपुरूषांपेक्षा बाहेरचा बाबर आपला वाटतो. मुर्तिभंजन हा जिहादचा एक भाग आहे. म्हणून सातत्याने मंदिरावर हल्ले होतात. जम्मूमधील रघुनाथ मंदिर, अक्षरधाम, संकटमोचन हनुमान मंदिर या नि अशा मंदिरांवर होणारे हल्ले मुसलमानांची मानसिकता स्पष्ट करतात. इस्लामचा उपासक जेंव्हा जिहादमध्ये सहभागी होऊन शत्रूची संपत्ती नि काफिराला मारतो. मग त्याने एका काफिराला ठार मारले तर त्याला गाझी हा किताब देण्यात येतो. या जिहादमध्ये जर मुसलमान ठार झाला तर त्याला शहीद म्हणतात. अजाणतेपणे आपण युद्धात कामी आलेल्या सैनिकांना शहीद म्हणतो ते योग्य नाही. त्यांना हुतात्मा म्हणणेच योग्य आहे. गाझी म्हणजे कोणी मुसलमानांचा संत नाही हेही ध्यानात घ्यायला पाहिजे. हिंदू केंद्रावर अचानक धाड घालून कत्तल करून संपत्ती लुटून नेणारा गाझी, शुर, पराक्रमी म्हणून त्याचा गौरव करणे ही इस्लामची परंपरा आहे. जगभर पसरलेला मुसलमान समाज एक राष्ट्र आहे. त्यामुळे इस्लामच्या शिकवणीनुसार इस्लामी राष्ट्रीयत्वाला प्रादेशिक मर्यादा नाहीत हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. मुसलमानांना प्रादेशिक आणि वांशिक मर्यादाही नाहीत. त्यामुळे मुसलमान जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी वंशभक्ती व देशभक्तीपासून तो दूर असतो. म्हणून आपल्या देशातील मुसलमान अनेकवेळा स्वताला मी प्रथम मुसलमान आहे असे का म्हणवून घेतात हे यावरून धयानात येईल. त्यांची राष्ट्रवाद ही कल्पना इस्लामची आहे. म्हणूनच त्यांचा हिंदी राष्ट्रवाद नि हिंदू राष्ट्रवाद या दोन्ही राष्ट्रवादाला विरोध आहे. त्यांचा धर्म, त्यांचे कुराण त्यांना कोणत्याही राष्ट्रवादाच्या कक्षेत बसायची अनुमती देत नाही. कोणत्याही राष्ट्रावादाचा मुसलमानांनी जर स्वीकार केला तर त्याचा अर्थ त्याने इस्लामच्या मिल्लतचा त्याग केला आहे. (मिल्लत म्हणजे मुसलमान समाज हे एक राष्ट्र आहे.) जेंव्हा धर्म आणि राष्ट्र यापैकी एकाची निवड करण्याची वेळ येते तेंव्हा ते राष्ट्राऐवजी धर्माची निवड करतात. तेंव्हा ज्या क्षणाला देशातील जनता नि परदेशातील मुसलमान यांच्यात संघर्ष निर्माण होतो, अशावेळी ते देशातल्या जनतेपेक्षा परदेशातल्या मुसलमानांच्या बाजूने राहतात. मुसलमान समाज हिंदू समाजापासून नेहमीच विभक्त राहिला आहे. प्रा. हबिबुल्लाह यांच्या 'द फाऊंडेशन ऑफ मुस्लिम रूल इन इंडिया' या ग्रंंथात ते म्हणतात, "हिंदू धर्मात कोणालाही एकजीव करून घेण्याची क्षमता आहे. भूतकाळात अनेक जमातींना हिंदूधर्माने आपल्यात सामावून घेतले. त्या जमातींचे व्यक्तिमत्व विविधरंगी असलेल्या भारतीय समाजात लुप्त झाले. पण मुसलमानांचे तसे झाले नाही. त्यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व जाणीवपूर्वक जिवंत ठेवले आहे. सांप्रदायिक समझोता करण्याचे त्यांनी नाकारले. भिन्न सांस्कृतिक जातीचे अस्तित्व स्वीकारण्याची वेळ हिंदुस्थानवर आली". मुसलमानांची पृथकतेची मानसिकता लक्षात न घेता पुरोगामी, समाजवादी, निधर्मवीदी ह्यांनी मुसलमानांचा प्रश्न हिंदू जातीयवाद्यांमुळे निर्माण झाला असा समज केला. त्याचप्रमाणे राजकारण केले. मुसलमानांचा प्रश्न हा केवळ हिंदुस्थानपुरता मर्यादित नाही. इंग्लंड, फ्रान्स, म्यानमार, बोस्निया, थायलंड, फिलीपाईन्स अशा अनेक राष्ट्रांमध्ये थोड्या फार प्रमाणात आहे. अन्य समाजाबरोबर मिळून मिसळून राहुन एक स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न मुसलमान करू शकत नाहीत. त्यांची प्रवृत्ती स्वताचे स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्याकडे अधिक असते. त्यांच्या ह्याच प्रवृत्तिमुळे अखंड हिंदुस्थान निर्माण होऊ शकला नाही. पाकिस्तानची निर्मिती झाली. तरीसुद्धा हिंदुस्थानतल्या मुसलमानांच्या मागण्या संपल्या नाहीत.
कुराण सुरा ८ व आयात १२ - मुस्लिमेत्तरांच्या मनात दहशत निर्माण करा.
सुरा ८ व आयात ३७ - गैर मुसलमानांबरोबर तोपर्यंत युद्ध करा, जोपर्यंत बुतपरस्त (मुर्तिपूजक) नष्ट होत नाहीत आणि अल्लाहचा धर्म सर्वप्रिय होत नाही.
सुरा ९ व आयात ४ - जेंव्हा पवित्र महिना संपेल तेंव्हा गैरमुस्लिमांना जिथे दिसतील तेथे पकडा, वेढा, आणि ठिकठिकाणी त्यांचा घात करा.
सुरा ९ व आयात २५ - जे मुसलमान नाहीत ते काफिर आहेत. त्यांची हत्या करा. त्यांच्यामुळे अनाचार वाढतो, दु:ख पसरते. ह्या अराजकतेपेक्षा त्यांची हत्या करणे श्रेयस्कर म्हणून काफिरांना मारून टाका.
अशाप्रकारे कुराणातील शिकवणुकीमुळे मुसलमानांची फुटिरतावृत्ती निर्माण झाली आहे. जोपर्यंत ते ह्या कुराणाच्या प्रभावापासुन दुर जाणार नाहीत, तोपर्यंत त्यांची मानसिकता बदलणे कठीण आहे. (क्रमशा...)
संदर्भ सुची -
विचारधन - १५६, १५७, १५८, १५९. सावरकरांची राजनीती - ४७, ४८, ४९, ५०, ५१, ५२, ५३, ५५, ५६, ५७, ५९.
चित्रदालन -
Comments
Post a Comment